विभागाचे नाव | लघुपाट बंधारे विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | ||
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | ||
विभागाचा ईमेल |
जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागा मार्फत १०० हे पर्यन्त सिंचन क्षमतेच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होता.
१.
पाझर तलाव व गांव तलाव बांधणे
2.
वळण बंधारे व साठवण बंधारे
3.
जवाहर विहीरी