विभागाचे नाव | वित्त विभाग,जिल्हा परिषद, पालघर | |
खाते प्रमुखाचे पदनाम | मुख्य लेखा व वित्त अधिकारी | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | 02525-257003 | |
विभागाचा ईमेल | [email protected] |
अर्थ विभागा मार्फत चालणारी कामे:
१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा सहिता १९६८ मध्ये विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अधिकार व कर्तव्य.
२) वित्त विभाग जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आणि पंचायत समित्यांच्या लेख्यांवर नियंत्रण ठेवणे.
३) वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणुन कामे.
४) वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूक यावर नियंत्रण ठेवणे.
५)
अर्थसंकल्प :
जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न व शासकीय विविध योजना.
६)
आस्थापना :
७) पंचायती राज संस्थाच्या लेख्यांवरील लेखा परीक्षा पुनर्विलोकन तसेच भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप यांच्यात समन्वय ठेवणे.
८) वेतन पडताळणी विषयक सर्व कामांवर नियंत्रण ठेवणे.
९) वित्त विभागास प्राप्त होणा-या सर्व नस्त्यांचे पूर्व लेख्रा परिक्षण करणे व अभिप्राय देणे.
१०) अनुदान निर्धारण, जिल्हा परिषदेस शासनाकडुन येणे व शासनास देणे स्थिती यावर नियंत्रण ठेवणे.
११) मध्यवर्ती भांडार / पूर्ण नियंत्रण.
१२) आर्थिक शिस्तीचे पालन करण्यासाठी योग्य व आवश्यक नियोजन उपाययोजना व अंमलबजावणी करणे.
१३) जिल्हा परिषदेचे खरेदी व्यवहार विहित पद्धतीचे करणे.
१४) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता १९६८ वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे जबाबदा-या स्वतः किंवा इतर अधिका-यांकडून पूर्ण करून घेणे.
१५) महालेखापाल कोषागार यांच्या कार्यालयातील लेख्याशी (जमा व खर्च) ताळमेळ नियंत्रण ठेवणे.
१६) अर्थोपाय अग्रीम रकमाच्या समायोजनाबाबत पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.
१७) वार्षिक लेखे अंतीमिकरण करून आर्थिक स्थितीच्या अहवालास जिल्हा परिषद सभेस सादर करणे.
१८) जिल्हा परिषद व स्थायी समिती यांचा सभांना उपस्थित राहून माहिती पूरविणे सभेच्या अध्यक्षांनी विचारणा केल्यास योग्य तो वित्तीय सल्ला देणे आणि अर्थ समितीचे सचिव म्हणून काम पाहणे.
१९) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने दिलेली कामे पार पाडणे.
अ.क्र. | नाव | पदनाम | पत्ता | भ्रमणध्वनी क्र. |
1. | मा. श्री. निलेश रमेश गंधे | सभापती | अशोकवन मु. पो. वाडा, ता.वाडा, जि. पालघर | 9270322127/9425711142/9260345633 |
2. | मा.श्री.रामा जानु ठाकरे | सदस्य | मु.चळणी , पो. सायवन,ता. डहाणू,जि.पालघर | 9272279384 |
3. | मा.श्रीम.रंजना किशोर संखे | सदस्य | आई बिल्डींग, तळ मजला, बोईसर पुर्व, वंजारवाडा रेल्वे फाटक समोर, ता.पालघर | 9867717533 |
4. | मा.श्री. सुरेश बाबु कोरडा | सदस्य | मु.नांगरमोडा, पो.न्याहाळे बु., ता.जव्हार, जि.पालघर | 9209264937 |
5. | मा.श्रीम.पार्वती चंद्रकांत भुसारा | सदस्य | मु.पिंपळगांव, पा.बेरिस्ता, ता.मोखाडा, जि.पालघर | 9970582666 |
6. | मा.श्री.सुरेश ठक्या तरे | सदस्य | मु.पो.माकणे, ता.जि.पालघर | 927295248 | 7 | मा.श्री. प्रदिप महादेव वाघ | सदस्य | मु. वाकसपाडा. पो.उधळे ता. मोखाडा, जि.पालघर | 8806336783 |
8 | मा.श्रीम.कल्याणी किशोर तरे | सदस्य | मु.पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर | 9860294699 |
9 | मा.श्री.किशोर बारकू बरड | सदस्य | मु.पो.कासा, केंद्र ता.डहाणू. जि.पालघर | 9209595769 |
अर्थ विभागाचा आकृतीबंध
मुख्य कार्यकारी अधिकारी
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
लेखाअधिकारी (२ पदे)
सहाय्यक लेखाअधिकारी (६ पदे)
कनिष्ठ लेखाअधिकारी (३ पदे)
वरिष्ठ सहाय्यक लेखा (१० पदे)
कनिष्ठ सहाय्यक लेखा (९ पदे)