विभागाचे नाव | ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | ||
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | ||
विभागाचा ईमेल |
जिल्हा परिषद , पालघर
ग्रामीण
पाणी पुरवठा कार्यक्रमाची अंमलबजावणी-
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर
राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल कार्यक्रम
असे केले आहे.
पाणी पुरवठा योजनेंतर्गत खालील पाणी पुरवठ्याच्या योजना हाती घेता येतील.
वरिलपैकी कोणतीही योजना आपल्या गावासाठी राबवावयाची झाल्यास आपल्या तालुक्यातील उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा.
पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी, त्याचे नियोजन व कार्यवाही तसेच विहित कालावधी खालीलप्रमाणे आहे.
धोरणातील महत्वाची तत्वे व प्राधान्यक्रम-