विभागाचे नाव | : पशुसंवर्धन विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | : जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | : 02525/257990 | |
विभागाचा ई-मेल | : [email protected] |
50 % अनुदानावर संकरीत गायी खरेदी
50 % अनुदानावर सुधारीत जातीच्या म्हशींचे वाटप
सुधारीत जातीच्या म्हशी पालनासयाठी प्रोत्साहन देणे व सुधारीत जातीच्या म्हशीची जोपासना करणेसाठी पशुपालकांमध्ये आवड निर्माण करणे व सुधारीत जातीच्या म्हशी पालनामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा होईल.
अपंगाकरिता 100 % अनुदानावर 2 दुधाळ म्हशींचे गट वाटप
सुधारीत जातीच्या म्हशी पालनासाठी प्रोत्साहन देणे व सुधारीत जातीच्या म्हशींची जोपासना करणेसाठी अपंग पशुपालकांमध्ये आवड निर्माण करणे व सुधारीत जातींच्या म्हशी पालनामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा होईल. अपंगाकरिता रोजगार निर्माण होईल.
90 % अनुदानाने चिकन/मटन स्टॉल धारकांना सुविधा पुरविणे.
60 % अनुदानाने तबेले धारकांना (पशुपालकांना) दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने सुविधा पुरविणे.
दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याकरिता आवश्यक ती उपकरणे व साहित्य पुरविणे तसेच शुध्द दुधनिर्मिती करणे करीता साहित्य पुरविणे.